Friday, June 3, 2011

"BIKE"आसन

आकाशात जमलेले ढग कधी नुसतेच गर्जत असतात..

जमिनीकडे बरसण्याचा रस्ताच कधी विसरून जातात...

विसरून जातात कोणी वाट बघत असत खाली त्यांची..


नुसतेच भीर-भीर फिरून हवेतच विरून जातात....






असच काहीतरी....


कधी एक क्षण पुरा पडतो सगळा बोलायला...
कधी सतत बडबडदेखील काहीच कळू देत नाही...
बोलावसं वाटत सर्व काही येता - जाता..
पण मनातले शब्द कधी हवे तसे येत नाही....
                                                            - Abhya....